Latest Posts & Updates
Fresh stories, announcements and offers about Training Centre, Learning Centre, Computer service, straight from our business.
Business update
Special Batch for College Students!
जॉबची संधी नक्की! करिअरची दिशा पक्की!! www.mkcl.org/join कॉलेज सोबत करा करिअरची तयारी #careerready #JobReadiness #collegelife #college #collegedays #MSCIT #MKCL #admissions #collegereopen #collegestudents #learning #certification #COURSES
Business update
Business update
www.mkcl.org/KLiC
बँक कशी चालते? बँकेतील व्यवहार कसे चालतात? बँकेत जॉब करण्यासाठी कोणते स्किल्स आत्मसात करावे लागतात? बँक खात्यांचे वेगवेगळे प्रकार, बँक आणि ग्राहक यांच्यातील व्यवहार, लोन आणि लोन चे प्रकार इत्यादी तसेच बँका आणि बँकसारख्याच काम करणाऱ्या विविध प्रकारच्या कंपन्या म्हणजे NBFC's इत्यादींबद्दल शिकायला आवडेल? जर तुमचं हो असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे कारण आम्ही घेऊन आलो आहोत बँकिंग क्षेत्रात जॉब करू इच्छिणाऱ्या तरुण-तरुणींसाठी KLiC BFSI (Banking, Financial Services and Insurance) कोर्स ज्यामध्ये आपण शिकाल बँकिंग क्षेत्रातील सर्वकाही! Www.mkcl.org/join #banking #bfsi #MKCL #KLiC #careersinbanking #newcareers