Skip to content
Aurangabad, Maharashtra, 431009

Business hours

Dolphin's Infotech MSCIT

Monday
7am-9pm
Tuesday
7am-9pm
Wednesday
7am-9pm
Thursday
7am-9pm
Friday
7am-9pm
Saturday
7am-9pm
Sunday
Not provided

You can anytime during the day with your query.

8275325092

आय. टी. तंत्रज्ञानाचा वापर फक्त सोशल मीडियासाठी न करता सर्व गरजेच्या गोष्टी करण्यासाठी करायला हवा…

आय. टी. तंत्रज्ञानाचा वापर फक्त सोशल मीडियासाठी न करता सर्व गरजेच्या गोष्टी करण्यासाठी करायला हवा. जसे की; १.  ऑनलाईन पेमेंट करणे, खरेदी करणे, तिकीट बुक करणे, २.  ऑनलाईन मिटिंग घेणे, वोईस टायपिंग करणे, इमेल करणे ३.  एक्सेल मधून रिपोर्ट बनविणे, फॉर्म तयार करणे ४.  डिजिटल फ्रीलान्सिंग मधून घरच्या घरी पैसे कमवणे

असे अनेक कंप्यूटर ॲप्लिकेशन्स रोजच्या जीवनात आणि कामकाजाच्या ठिकाणी वापरणे गरजेचे आहे. म्हणूनच महाराष्ट्रातील एक कोटी ३५ लाख विद्यार्थ्यांनी अनुभवलेला MS-CIT कोर्स नक्की पूर्ण करुया आणि असे कित्येक स्किल्स शिकूया.

कारण, आता MS-CIT करू शकता: घरच्या घरी, तुमच्या कंप्यूटरवर किंवा स्मार्टफोनवरही किंवा आमच्या MS-CIT सेंटरवर

थोडक्यात MS-CIT आता कधीही आणि कोठेही!

अधिक माहितीसाठी नजीकच्या MS-CIT सेंटरशी संपर्क करा किंवा भेट द्या: mscit.mkcl.org

#MKCL #MSCIT #LearningNeverStops #mlearning #mobilelearning #onlinelearning #smartuser #computercertification

आय. टी. तंत्रज्ञानाचा वापर फक्त सोशल मीडियासाठी न करता सर्व गरजेच्या गोष्टी करण्यासाठी करायला हवा…

Next posts